News Flash

भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादी तयार

भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जोरदार आघाडी उघडली असून विविध खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादीच तयार केली आहे.

| May 22, 2014 04:20 am

भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जोरदार आघाडी उघडली असून विविध खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादीच तयार केली आहे. या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर पाळत ठेवण्यासाठी साध्या वेशातील अधिकारी सध्या विविध विभागात फिरत असल्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्यासाठी कार्यान्वित झाला आहे. तक्रारदारही आता बिनधास्तपणे भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात तक्रारीसाठी पुढे सरसावत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 4:20 am

Web Title: corrupt officers list ready
टॅग : Corrupt Officers
Next Stories
1 अप्पर क्रस्टप्रकरणी रहिवासी सरसावले!
2 ठाण्याला बारवीचा जलदिलासा..!
3 शीळ येथे दरोडय़ाचा डाव उधळला
Just Now!
X