06 August 2020

News Flash

विविध याचिकांवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी या याचिकांवरील सुनावणीसाठी या खंडपीठाची विशेष नियुक्ती केली होती

आदर्श सोसायटी घोटाळा

दक्षिण मुंबईतील आदर्श सोसायटी घोटाळ्याशी संबंधित दाखल विविध याचिकांवरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी अखेर राखून ठेवला. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर आदर्श घोटाळ्याशी संबंधि्ात विविध याचिकांवर नियमित सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी या याचिकांवरील सुनावणीसाठी या खंडपीठाची विशेष नियुक्ती केली होती.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2015 12:24 am

Web Title: court hold decision on adrsha scam
टॅग Ashok Chavan
Next Stories
1 टोळक्यांवर कारवाई कोण करणार ?
2 ‘रखडलेले प्रकल्प मार्गी लावा’
3 मुंबईच्या लोकलगर्दीचे आणखी दोन बळी
Just Now!
X