04 June 2020

News Flash

सलमान खानचे भवितव्य पुढील आठवडय़ात ठरणार

वकिलांचा शिक्षेच्या अपिलावरील युक्तिवाद संपल्यावर न्यायालय निकालाचे वाचन सोमवारपासून सुरू करणार आहे.

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस आणि चौघांच्या दुखापतीस जबाबदार ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याला सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर उच्च न्यायालय शिक्कामोर्तब करणार की नाही याचा निर्णय पुढील आठवडय़ात होणार आहे. सरकारी आणि सलमानच्या वकिलांचा शिक्षेच्या अपिलावरील युक्तिवाद संपल्यावर न्यायालय निकालाचे वाचन सोमवारपासून सुरू करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2015 12:12 am

Web Title: court will decide salman khan future in next week
टॅग Salman Khan
Next Stories
1 वातानुकूलित डबलडेकर रविवारी कोकण रेल्वेवर
2 ‘नालेसफाईत एक हजार कोटीचा भ्रष्टाचार’
3 मुलायम पंतप्रधान, तर राहुल उपपंतप्रधान!
Just Now!
X