News Flash

डेब्रिज हटवण्यासाठी दूरध्वनी करा..

रस्त्यावर इतस्तत पडणाऱ्या डेब्रिजवर निर्बंध आणण्यासाठी तसेच ते उचलण्यासाठी पालिकेने डेब्रिज ऑन कॉल ही सुविधा सुरू केली आहे.

| August 2, 2015 12:00 pm

मुंबई : रस्त्यावर इतस्तत पडणाऱ्या डेब्रिजवर निर्बंध आणण्यासाठी तसेच ते उचलण्यासाठी पालिकेने डेब्रिज ऑन कॉल ही सुविधा सुरू केली आहे. डेब्रिज उचलण्यासाठी प्रत्येक विभागात स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक देण्यात आले असून नागरिकांनी तिथे डेब्रिजची माहिती दिल्यास ते उचलले जाईल. याशिवाय नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छ भारत अभियान नियंत्रण कक्ष येथेही २४९४४३७२, २४९५५३३९, २४९५४७९९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 12:00 pm

Web Title: debris
Next Stories
1 हवामान खात्याचा अंदाजच खरा!
2 ‘स्मार्ट सिटी’ शहरांच्या निवडीत राजकारण – चव्हाण
3 आदिवासी आमदार धनगर आरक्षणाविरोधात
Just Now!
X