28 March 2020

News Flash

देवयानींच्या गळ्यात रिपाइंचा झेंडा

अमेरिकेतील व्हिसा गैरव्यवहारप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या परराष्ट्र सेवेतील भारताच्या उच्चाधिकारी देवयानी खोब्रागडे यांचे मंगळवारी मुंबईत आगमन झाले.

| January 15, 2014 02:01 am

अमेरिकेतील व्हिसा गैरव्यवहारप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या परराष्ट्र सेवेतील भारताच्या उच्चाधिकारी देवयानी खोब्रागडे यांचे मंगळवारी मुंबईत आगमन झाले. मात्र सरकारी सेवेत असताना स्वागतावेळी देवयानी यांनी गळ्यात रिपाइंचा झेंडा अडकवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
देवयानी यांचे व्हिसा गैरव्यवहार प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत आहे. या वादाच्या पाश्र्वभूमीवर त्यांना अमेरिकेतून भारतात बोलावून घेण्यात आले. मंगळवारी सकाळी त्या मुंबईत आल्या. या कार्यक्रमावर रिपाइंची छाप होती. त्यांच्या समवेत त्यांचे पिता व निवृत्त सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे होते.
देवयानी यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2014 2:01 am

Web Title: devyani khobragade gets warm welcome on arrival in mumbai
टॅग Devyani Khobragade
Next Stories
1 रूपी बँकेच्या विलीनीकरणासाठी अलाहाबाद बँकेचा प्रस्ताव
2 अमेरिकी मुष्टीयोद्धय़ाचा हल्लेखोरांना प्रसाद
3 बेस्टचा ‘उत्तम’ घोटाळा मुंबईकरांना भोवणार
Just Now!
X