News Flash

धनगर समाजाची सरकारला २४ तासांची मुदत!

अनुसूचित जातींच्या यादीत आता धनगर समाजाचाही समावेश करावा, या समाजालाही आरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीने मुख्यमंत्र्यांना २४ तासांची मुदत शुक्रवारी जाहीर

| August 2, 2014 03:33 am

अनुसूचित जातींच्या यादीत आता धनगर समाजाचाही समावेश करावा, या समाजालाही आरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीने मुख्यमंत्र्यांना २४ तासांची मुदत शुक्रवारी जाहीर केली. या मुदतीत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी समाजातर्फे शुक्रवारी भायखळ्याच्या राणीच्या बागेजवळून निघालेल्या मोच्र्याचे आझाद मैदानात सभेत रुपांतर झाले त्या सभेत हा इशारा देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 3:33 am

Web Title: dhangar community gets 24 hour ultimatum to govt
टॅग : Dhangar Reservation
Next Stories
1 दीपक केसरकरांचा आमदराकीचा राजीनामा; ५ ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश
2 ‘मुंबई मेट्रो’साठीही मासिक पासची सुविधा
3 मुंबईत रावणसरी!
Just Now!
X