16 December 2017

News Flash

आणखी आठ अटकेत

शुक्रवारी दिवा-ठाकुर्लीदरम्यान उपनगरी रेल्वे सेवा ठप्प असताना स्थानकांवर झालेल्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत दगडफेक

ठाणे | Updated: January 5, 2015 1:34 AM

शुक्रवारी दिवा-ठाकुर्लीदरम्यान उपनगरी रेल्वे सेवा ठप्प असताना स्थानकांवर झालेल्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत दगडफेक तसेच रेल्वेच्या मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांचा पोलीस  शोध घेत आहेत.  रविवारी या प्रकरणी आणखी आठ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे आणि डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई सुरू आहे. सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज आणि मोबाइलद्वारा करण्यात आलेल्या चित्रीकरणाद्वारे आरोपी ओळखले जात आहेत.

First Published on January 5, 2015 1:34 am

Web Title: diva station railway chaos one more arrested