News Flash

VIDEO : शिवाजी पार्कला ‘मनसे’ रोषणाई

दीपावलीनिमित्त शिवाजी पार्कला रोषणाई करण्यात आली आहे.

शिवाजी पार्क मैदानाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत.

दीपावलीनिमित्त सध्या मुंबईनगरी रोषणाईत न्हाऊन निघाली आहे. अशातच शिवाजी पार्क मैदनाला दिवाळीनिमित्त ही रोषणाई करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 3:07 pm

Web Title: diwali lighting decoration by mns at shivaji park jud 87
Next Stories
1 ज्याचे वडील तुरुंगात आहेत असा कोणी दुष्यंत इथे नाही; संजय राऊतांचा भाजपाला इशारा
2 राज कुंद्रा अडचणीत, इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणी ईडीकडून समन्स
3 सत्ताफराळासाठी गाठीभेटी!
Just Now!
X