News Flash

Video : मुंबईचं मूळ स्थान कोणतं? ताजमहलपेक्षाही जुनी वास्तू आजही आहे दिमाखात उभी

मुंबईचं मूळ स्थान कुठलं असं विचारलं तर अनेकांना सांगता येणार नाही.

Video : मुंबईचं मूळ स्थान कोणतं? ताजमहलपेक्षाही जुनी वास्तू आजही आहे दिमाखात उभी

मुंबईमध्ये अशी एक वास्तू आहे जी ताजमहालपेक्षाही जुनी आहे. एक कॅसलच आहे हा, विशेष म्हणजे ज्याचं अस्तित्त्व बहुसंख्य मुंबईकरांना आजही माहित नाही. ही वास्तू म्हणजेच मुंबईचं मूळ स्थान. जगातल्या प्रत्येक शहराला एक मूळ स्थान असतं. मुंबईचं मूळ स्थान कुठलं असं विचारलं तर अनेकांना सांगता येणार नाही. पण पाचशे वर्ष जुनी व आजही उभी असलेली वास्तू फोर्टमध्ये एशियाटिक सोसायटीच्या मागे आहे, जे आहे मुंबईचं मूळ स्थान… सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोस्कर…

हा व्हिडीओ नी गोष्ट मुंबईची ही व्हिडीओ सीरिज कशी वाटली हे यु ट्यूबच्या कमेंट बाॅक्समध्ये आवर्जून सांगा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 9:53 am

Web Title: do you know the origin of mumbai nck 90
Next Stories
1 फडणवीस सरकारची ‘झाड’झडती!
2 ‘मुंबईकरांसाठी आरेचे जंगल सुरक्षित ठेवणे आवश्यक’
3 गायींवरील संशोधनासाठी कोटय़वधींचा निधी
Just Now!
X