X

सत्पात्री दानाचे समाधान!

‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांनी यंदाही भरभरून मदत केली आहे.

‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्थांना सुहृद वाचकांनी यंदाही भरभरून मदत केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात सुरू झालेला हा दानयज्ञ अविरत तेवत राहिला. सत्पात्री दानाचे समाधान या निमित्ताने मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. आता वेळ आली आहे यंदाच्या या दानयज्ञाच्या सांगतेची.  अनेक देणगीदारांनी केलेल्या सूचनेनुसार लोकसत्ताकडे जमा व नोंद झालेले धानादेश येत्या काही दिवसांत संबंधित संस्थांकडे पोहोचते करीत आहोत. उर्वरित धनादेश त्यानंतर एका समारंभात यंदाच्या ११ संस्थांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केले जातील.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*चंद्रशेखर वाकणकर, ठाणे (प.) रु. १००००० *चंद्रकांत साळी, ठाणे रु. ४५००० *गौरीश चंद्रशेखर देऊस्कर, अंबरनाथ यांजकडून कै.दिवाकर राजाराम देऊस्कर व कै. लक्ष्मण आर. खोलकुटे यांच्या स्मरणार्थ रु. २२०००  *चंद्रशेखर दिवाकर देऊस्कर, अंबरनाथ यांजकडून कै. मंगला दिवाकर देऊस्कर यांच्या स्मरणार्थ रु. ११००० *दिलीप खंडकर, ठाकुर्ली (पू.) रु. २२००० *विवेक कुरंभट्टी, कांजुरमार्ग (प.) रु. १५५०० *मृदुला सामंत, ठाणे (प.) रु. १५००० *मीनल सावंत, ठाणे रु. १०००० *उषा रानडे, मुलुंड (पू.) रु. १०००० *जयंत पाटील, ठाणे (प.) रु. १०००० *सुधीर भातखंडे, अंबरनाथ रु. ६००० *प्रवीण दयानंद सामंत, ठाणे (प.) रु. ५००० *सुहास यशवंत सावंत, ठाणे (प.) रु. ५००० *संजय म. बुऱ्हाडे, मुलुंड (पू.) रु. २५०१ *सीमा राजेंद्र निखार्गे, भांडुप (पू) रु. २५०० *राजेंद्र श्री. निखार्गे, भांडुप (पू) रु. २५०० *बी. एच. प्रभुणे, ठाणे (प.) रु. २००० *अनिल व्ही. गुप्ते, ठाणे रु. २००० *संदीप सर्जेराव निकम, नेवाळी, पनवेल रु. २००० *जयश्री  जे. राव, अंबरनाथ (पू.) रु. ११००० *सुनील दत्तात्रय जोगळेकर, डोंबिवली (पू.) यांजकडून कै. दत्तात्रय केशव जोगळेकर व कै. वामन कृष्णाजी केळकर यांच्या स्मरणार्थ रु. ६००० *अदिती काणे, ठाणे (प.) रु. ५००० *प्रमोद द. लळीत, कळवा-ठाणे रु. ५००० *आशिष ए. देशपांडे, ठाणे (प.) रु. ५००० *शालिग्राम रंगनाथ शांडिल्य, शहापूर रु.५००० *किमया कीर्तिकुमार गोरे, विरार (प.) रु. ५००० *कीर्तिकुमार मनोहर गोरे, विरार (प.) यांजकडून कै. मालती मनोहर गोरे यांच्या स्मरणार्थ रु. ५००० *उर्मिला दत्तात्रय उपाध्ये, गिरगाव यांजकडून कै. शरदचंद्र, कै. सुरेशचंद्र व कै. चंद्रकांत नरहर ढापरे यांच्या स्मरणार्थ रु. ३३३३ * दत्तात्रय बाळकृष्ण उपाध्ये, गिरगााव यांजकडून कै. रमेश व कै. सुधाकर बाळकृष्ण उपाध्ये यांच्या स्मरणार्थ रु. २२२२ *एस. बी. पोलसाने, कळवा-ठाणे रु. ३३०० *डॉ. स्नेहा डी. दोंदे रु. २५०० *दत्तप्रसाद दोंदे रु. २५०० * सार्थ श्रीकांत बहाडकर, ठाणे रु. १५०० *शरव श्रीकांत बहाडकर, ठाणे रु. १५०० *छाया संजय पोलसाने, कळवा-ठाणे रु. २२०० *शुभा अजितकुमार ओक, डोंबिवली (प.) रु. २००२ *योगिता प्रकाश  तावडे, मुलुंड (पू.) रु. ३००३ *रामदास हिरामण राणे, टिटवाळा रु.२०००*आयडीबीआय ट्रस्टीशिप सव्‍‌र्हीसेस लि यांजकडून कै. बी .ए. काटदरे यांच्या स्मरणार्थ, सातारा रु.३०००० *राजीव कारळे,पुणे रु. ६००० *अनामिक, पुणे रु. २००० *वैशाली कुबडे, नागपूर  रु. १०००० *सुनिल विठ्ठलराव लाखे, नागपूर रु. १००० *शेखर बिजवे, यवतमाळ  रु. २२०० *डॉ. जी. वाय. खर्चे, नागपूर रु. १००० *रवींद्र येळवटकर, चंद्रपूर रु. ११११ *विनोद दुर्गापुरोहित, चंद्रपूर रु. १०००                             (क्रमश:)

First Published on: October 7, 2017 1:01 am
  • Tags: loksatta sarva karyeshu sarvada 2017, Loksatta sarva karyeshu sarvada 2017 initiative,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain