समाजातील वंचित तसेच असाहाय्यांना आधार देतानाच त्यांच्या उन्नतीसाठी अतिशय सेवाभावाने कार्य करणाऱ्या तसेच विविध कला, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांत रचनात्मक कार्य करणाऱ्या अकरा संस्थांचा परिचय यंदाच्या गणेशोत्सवात लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उक्रमांतर्गत प्रसिद्ध केल्यानंतर या संस्थांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे आल्याचा आश्वासक अनुभव येत आहे. कार्यकर्त्यांच्या सेवावृत्तीला आर्थिक मदतीची जोड मिळावी हा या उपक्रमाचा हेतू वाचकांकडून सार्थ ठरविला जात असून ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू  आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*भगवान एस. कुबल, बोरिवली (पू) रु. ११५१ *दिनेश बाबुराव बांगडे, दिव रु. १००१ *पूजा जानराव कोल्हेकर, दिव रु. १००१ *रवींद्र पी. वैती, सांताक्रूझ (पू) रु. ५००० *माधुरी जी. सुम्कठणकर, चेंबूर रु. १०००२ *सुमित्रा नरहरी मुळ्ये, सांताक्रूझ (पू) रु. ३०००० *अरुण आर. दळवी, चेंबूर रु. ३००० *भारती जयराम जोगळेकर, गुहागर रु. १००० *नीता आणि अजित शंकर आजगांवकर, गोरेगांव (पू) रु. १५००० *सुधा दिवेकर, पुणे रु. २५००० *विश्वनाथ फाटक, पुणे  रु. २०००० *अशोक भगत, पुणे रु. १५००० *अविनाश हिरेकेरूर, पुणे  रु.१२००० *वैशाली सरोदे, पिंपरी रु.१०००० *दत्तात्रय कुलकर्णी, पुणे रु.५००० *वि. ग. मुळे, पुणे रु.५००० *कुसुम मुजुमदार (कै. मधुकर लेले व सौ. इंदू शिरोळकर यांचे स्मरणार्थ),  पुणे रु. ५००० *राहुल मेडिकल स्टोअर, फलटण रु. २००० *एच. के. नाडगौडा, निगडी, पुणे रु. ५५०६ *प्रकाश ढवळे, सातारा रु.३००० *प्रियंका जगदाळे, सातारा रु. २००० *स्मिता संजय मालडीकर, नागपूर , रु. १०००० *संजय गोविंद मालडीकर, नागपूर रु. १०००० *पुरुषोत्तम राजाराम येवले , नागपूर रु. १०००० *दिलीप मेहता , दापोली, जि. रत्नागिरी रु. ११११ *उमाकांत रोटे, बसवेश्वर नगर, भोसा, यवतमाळ  रु. ७१०० *श. द.  गोमकाळे, नागपूर रु २०११ *बा. रा. जोशी, डोंबिवली रु.  १०००० *डॉ.  एम. आर. आनंदे, चंद्रपूर रु. ५००० *सुधीर घारपुरे, नागपूर रु. ७००० *शरद मोहरीर, अमरावती रु. १६००० *सुधाकर सहस्रबुद्धे , धरमपेठ, नागपूर रु. १०००० *गो. सी. पाटील, मोझरी, जि. अमरावती रु. ५००० *माधव चांदेकर , अकोला रु.  ३०००० *उषा कुलकर्णी, कोपरखैरणे रु. ११००००  *अमृता अनिल सोमण, ठाणे (प.) यांच्याकडून कै. अनिल पुरुषोत्तम सोमण, कै. मालती व पुरुषोत्तम जयराम सोमण, कै. मालती व लक्ष्मण विष्णू गाडगीळ यांच्या स्मरणार्थ रु. १००००० * एम. एम. डिंगणकर, कल्याण (प.) रु . ३०००० *प्रमोद दिवाण, ठाणे  (प.) रु. २८००० *जी. व्ही. कुलकर्णी, वसई (प.) रु.२०००० *अश्विनी एस. भावे, कुर्ला (पू.) रु. २०००० *डॉ. माधल बैतुले, डोंबिवली (पू.) रु. २०००० *शशिकांत वसंत जुवेकर, ठाणे रु. २०००० *डी. एन. उपाध्ये, ठाणे (प.) रु. १७५०६ *भालचंद्र गजानन पराष्टेकर, ऐरोली रु. १५००० *पुष्पा वाय. खडसे, मुलुंड (पू.) रु. १५००० *मनोहर जनार्दन सिधये, ठाणे (पू.) रु. १२२२१ * सिद्धार्थ ईश्वर केदारे, ठाणे (प.) रु. १२००० * वैभव चंद्रकांत फलक, ठाकुर्ली (पू.) रु. ११००० *नितीन भा. बोंद्रे, ठाणे (प.) यांच्याकडून कै. जयराम द. बोंद्रे व कै. लक्ष्मीबाई जयराम बोंद्रे यांच्या स्मरणार्थ रु. १६०००० *जानकी रा. माळगांवकर, ठाणे (प.) रु. ११०००० *सत्यभाष अनंत वेलिंग, जांभुळपाडा, रायगड रु. १००००० *रामचंद्र गा. पाटील व भारती रा. पाटील. ठाणे (प.) रु. १००००० *मुकुंद प्रल्हाद कोतवाल, ठाणे रु. ५५०११ *आशा अनंत ओक, कल्याण (प.) रु. ५०००० *रामचंद्र गोविंद पेठे, डोंबिवली (पूर्व) रु. ५०००० *मुक्ता रामचंद्र पेठे, डोंबिवली (पू.) रु. ३०००० *डॉ. स्मिता मुदगेरीकर, ठाणे (प.) रु.३०००० *निशा अरुण वैद्य, मुलुंड (पू) रु. २२००० *संपदा नाखरे, ठाणे (प.) रु. ३००० *लता मोर्ये, ठाणे रु. २५०० *तन्वी दुर्वे, ठाणे रु. २५०० *अरुणा दुर्वे, ठाणे रु. २५०० * सोनाली दुर्वे, ठाणे रु. २५००        (क्रमश:)