News Flash

Video : पावसाळ्यात कशी घ्याल तुमच्या आरोग्याची काळजी?

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाढणाऱ्या आजारांपासून स्वत:चं कसं संरक्षण करता येईल, यावर डॉ. आशिष धडस यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

पावसाळ्यात आरोग्याची कशी घ्याल काळजी?

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जसा आल्हाददायक वातावरणाचा आनंद मिळतो, तशाच विविध आजारांच्या भितीमुळे वाढणाऱ्या चिंता देखील मिळतात. पावसाळ्यात वातावरण प्रसन्न असतं. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. पण काही आजार पावसाळ्यात तुम्हाला त्रास देऊ शकतात. जर योग्य काळजी घेतली तर तुम्ही या आजारांना दूर पळवू शकता.

डॉ. आशिष धडस यांनी आपल्या अशाच चिंता दूर करण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपली काळजी कशी घ्यायची, याची शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 10:44 pm

Web Title: dr ashish dhadas on speaks on rainy decease and how to protect from them pmw 88
टॅग : Heavy Rain,Rainy Season
Next Stories
1 मुंबई: पावसामुळे दहिसरमधील केतकीपाड्यात चाळ कोसळली; एकाचा मृत्यू
2 आमच्याकडे मृतदेह सोडण्यासाठी तशी नदी नाही; मुंबईच्या महापौरांची योगींवर टीका
3 मालाड दुर्घटनाः ठाकरे सरकारकडून मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत, जखमींचे उपचारही शासनाकडून
Just Now!
X