News Flash

डॉ. सविता पांढरे यांना मास्टर्स अ‍ॅथलेटिक्समध्ये सात पदके

या कामगिरीने अन्य ज्येष्ठवयीन खेळाडूंनादेखील प्रेरणा मिळाली.

(संग्रहित छायाचित्र)

मलेशियातील बांदराया पुलाऊ पिनाग स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एशिया पॅसिफिक मास्टर्स २०१८ स्पर्धेमध्ये मुंबईच्या डॉ. सविता पांढरे यांनी अ‍ॅथलेटिक्सच्या विविध प्रकारांमध्ये तब्बल सात पदके पटकावली. त्यात १५०० मीटर, ४ बाय ४०० मीटर रिले, ५००० मीटर चालणे या प्रकारांमध्ये रौप्य तर ८०० मीटर धावणे आणि ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले. त्यांच्या या कामगिरीने अन्य ज्येष्ठवयीन खेळाडूंनादेखील प्रेरणा मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 1:11 am

Web Title: dr savita pandhre win seven medals at the masters athletics
Next Stories
1 ली चोंग वेईला नाकाचा कर्करोग
2 Asian Team Snooker Championship – भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान, पाकिस्तानी चमूला सुवर्णपदक
3 महिला टी-२० : भारतीय महिलांची श्रीलंकेवर ५ गडी राखून मात, मुंबईकर जेमायमा रॉर्ड्रीग्जचं अर्धशतक
Just Now!
X