News Flash

अर्थतज्ज्ञ डॉ. द. रा. पेंडसे यांचे निधन

सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. द. रा. पेंडसे यांचे मुंबईतील वरळी येथे मंगळवारी दीर्घकालीन आजाराने निधन झाले.  

सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. द. रा. पेंडसे यांचे मुंबईतील वरळी येथे मंगळवारी दीर्घकालीन आजाराने निधन झाले.

टाटा समूहाचे वरिष्ठ अर्थसल्लागार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. पुणे येथे ६ सप्टेंबर १९३० रोजी जन्मलेल्या डॉ. पेंडसे यांनी १९५० मध्ये पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र, संख्याशास्त्र व गणित विषयातील बी. ए. (ऑनर्स) ही पदवी संपादन केली. पुढे केंब्रिज विद्यापाठीतून बी. ए. (ऑनर्स) करून १९५७ मध्ये याच विद्यापीठातून त्यांनी एम.ए. केले.  १९६७ मध्ये टाटा समूहात वरिष्ठ अर्थसल्लागार म्हणून ते दाखल झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 4:00 am

Web Title: economist dr d ra pendse passed away
Next Stories
1 शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोळनाटय़!
2 सुशीलकुमार शिंदे यांची काँग्रेस सरचिटणीसपदावरून उचलबांगडी
3 शासकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी कंत्राटी अधिकारी
Just Now!
X