News Flash

व्हिडिओ : खडसे यांनी राजीनामा द्यावा – नारायण राणे

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेले आरोप हे गंभीर आहेत.

काँग्रेस नेते नारायण राणे

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत आपल्या शैलीत भाजप आणि शिवसेना सरकारवर टीका केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेले आरोप हे गंभीर आहेत. त्यांनी राजीनामा देऊन घरी जावे, अन्यथा पावसाळी अधिवेशनात हा विषय लावून धरू, असा इशाराही दिला.
पी. चिदम्बरम यांनी राज्यसभेसाठी तर नारायण राणे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला. तेव्हा सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे-पाटील आदी सारे नेते उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 10:28 am

Web Title: eknath khadse should resign says narayan rane
Next Stories
1 ‘MHT-CET’चा निकाल जाहीर
2 सफाईनंतरही नाले तुडुंब!
3 यांचा पत्ता: ग्रँट रोड स्थानक, फलाट क्र. १
Just Now!
X