02 March 2021

News Flash

…म्हणून उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केला लोकलने प्रवास

मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकलने प्रवास केला आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकलने प्रवास केला आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सीएसएमटीपासून मुलुंडपर्यंत लोकलनं प्रवास केला. याबबातची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरून दिली.

महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या लो डिस्पॅच सेंटरची पाहणी करण्यासाठी आणि आढावा बैठकी घेण्यासाठी कळवा येथे जायचे होते. पण मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे बावनकुले यांनी लोकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळी साडे अकराच्या सुमारास ऊर्जामंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी सीएसटी ते मुलुंड लोकलने प्रवास केला. उर्जामंत्री बावनकुळे यांनी रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 3:00 pm

Web Title: energy minister chandrashekhar bawankule travels in local train
Next Stories
1 सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ
2 पेट्रोल, डिझेल महागले: जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर
3 धक्कादायक! नवऱ्याने आणि त्याच्या मित्राने पत्नीवर केला बलात्कार
Just Now!
X