20 September 2020

News Flash

कोहिनूर मिलच्या जागेची मागणी अयोग्य – मनोहर जोशी

‘कोहिनूर मिलची जागा माझ्या मालकीची नाही. ही जागा माझ्या मुलाच्या मालकीची असून या जागेत माझा काहीही हस्तक्षेप नाही’ असे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी

| December 12, 2012 04:05 am

‘कोहिनूर मिलची जागा माझ्या मालकीची नाही. ही जागा माझ्या मुलाच्या मालकीची असून या जागेत माझा काहीही हस्तक्षेप नाही’ असे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केले आहे. कोहिनूर मिलच्या जागेची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी केलेली मागणी अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
 तसेच शिवाजी पार्कवरील चौथरा न हटविण्याच्या आपल्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एका मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 4:05 am

Web Title: expectation of kohinoor mill land this is not right manahar joshi
टॅग Manohar Joshi
Next Stories
1 डिस्कव्हरीवर आजपासून युद्धविषयक मालिका
2 दोन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चिपळूण साहित्य संमेलनाचा समारोप
3 काळीमा!
Just Now!
X