News Flash

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंडळाची समुपदेशन सुविधा

दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांमध्ये येणारे नकारात्मक विचार किंवा नैराश्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मुंबई विभागाअंतर्गत ऑनलाईन समुपदेशन सेवा

| February 3, 2013 02:29 am

दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांमध्ये येणारे नकारात्मक विचार किंवा नैराश्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मुंबई विभागाअंतर्गत ऑनलाईन समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी आणि पालक कोणत्याही वेळेस या समुपदेशकांशी संपर्क साधू शकतात.
समुपदेशकांचे नाव दूरध्वनी आणि वेळ
हरीष शेट्टी – २५७०६०००, २५७१९२५१, १८६०२६६२३४५ (२४ तास)
डॉ. राजेंद्र बर्वे – २४३८२५२५
(दुपारी १ ते ३)
शैलजा मुळे – २४४५४८३६, ९८२०६४६११५ (सायं. ५ ते रात्री १०)
विजय जामसंडेकर – ९८६९३७७३३९
(स. ८ ते रात्री ९.३० , दुपारी २ ते सायं. ५)
डॉ. के. वाणी – ९८१९२६९६२८
(सायं.५ ते रात्री १०)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 2:29 am

Web Title: facility of counselling to 10 12th student by education board
Next Stories
1 शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात शिक्षक-पालकांचा ‘एल्गार’
2 एसटी कामगारांना पगारवाढ
3 बिल्डरांच्या कथित भ्रष्टाचाराची दखल
Just Now!
X