News Flash

कारवाईविरोधात कंगना उच्च न्यायालयात

तातडीचा दिलासा म्हणून महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणीही कंगनाने केली आहे.

मुंबई :  प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेली अब्रुनुकसानीच्या फौजदारी तक्रारीची दखल घेऊन महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कारवाई रद्द करावी या मागणीसाठी अभिनेत्री कंगना राणावतने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तातडीचा दिलासा म्हणून महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणीही कंगनाने केली आहे.  अख्तर यांच्या तक्रारीची दखल घेऊन अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. तसेच कंगनाला समन्सही बजावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 1:43 am

Web Title: famous lyricist javed akhtar criminal complaint of abrunuksani actress kangana ranaut in the high court akp 94
टॅग : Kangana Ranaut
Next Stories
1 मुंबईचा चित्रउद्योग करोनाच्या कात्रीत…
2 राज्यात प्राणवायू पुरवठ्याअभावी एकही मृत्यू नाही – राजेश टोपे
3 लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या
Just Now!
X