News Flash

ताडदेव येथील टॉवरच्या २७ व्या मजल्यावर आग

मुंबईतील ताडदेव भागातील एका बहुमजली टॉवरमध्ये आग भडकली आहे. सोमवारी दुपारी वेलिंग्टन हाईटस या टॉवरच्या २७ व्या मजल्यावर आग लागल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईतील ताडदेव भागातील एका बहुमजली टॉवरमध्ये आग भडकली आहे. सोमवारी दुपारी वेलिंग्टन हाईटस या टॉवरच्या २७ व्या मजल्यावर आग लागल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. वेलिंग्टन हाईटस ही ३४ मजली इमारत आहे. या आगीमध्ये कुठेही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिपिका पदुकोण राहत असलेल्या प्रभादेवी येथील गगनचुंबी इमारतीला आग लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 4:40 pm

Web Title: fire at mumbai tower at tardeo
टॅग : Fire
Next Stories
1 मराठी पुस्तकात गुजराती धडा छापणाऱ्या मुद्रकावर कारवाई करणार: तावडे
2 सरकारला रस्त्यांवरचे खड्डे दिसत नसतील तर आंदोलन नक्कीच दिसेल – राज ठाकरे
3 डोक्यावर बर्फ ठेवा, संयम सोडू नका; राजू शेट्टींचा कार्यकर्त्यांना सल्ला
Just Now!
X