मुंबईतील अंधेरी उपनगरातील एका कमर्शियल कॉम्पलेक्समधील पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर शुक्रवारी रात्री उशिरा आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे ६ बंब घटनास्थळी रवाना झाले. आगीमुळे मोठी वित्त हानी झाली आहे. रात्री उशिरा आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला यश आले. आगीबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.
#UPDATE: The fire that broke out at the 5th and 6th floor of a commercial building in Andheri has been doused. https://t.co/IR6Mu8H9qy
— ANI (@ANI) October 5, 2018
शुक्रवारी रात्री उशिरा अंधेरीतील एका कमर्शियल कॉम्पलेक्समधील पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर अचानक आग लागली. घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलिसांनी धाव घेतली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 6, 2018 6:30 am