News Flash

आयकर भवनास आग

चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील आयकर भवनाच्या सहाव्या मजल्यास गुरुवारी रात्री उशीरा आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक आग लागल्याचे

| May 9, 2013 11:31 am

चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील आयकर भवनाच्या सहाव्या मजल्यास गुरुवारी रात्री उशीरा आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक आग लागल्याचे सूत्रांनी सांगितले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी महत्वाची काही कागदपत्रे जळाल्याचे सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2013 11:31 am

Web Title: fire in income tax department at churchgate
टॅग : Fire,Income Tax
Next Stories
1 अनधिकृत बांधकामांतील रहिवाशांना पुनर्वसनाचा हक्कच नाही!
2 प्रणिती शिंदे यांचा राजकीय पट व्हिवा लाऊंजमधून आज उलगडणार
3 एलबीटीच्या निर्णयावर मुख्यमंत्री ठाम
Just Now!
X