News Flash

भिवंडीतील कापड कारखान्याला आग

अग्निशामक दलाच्या जवानांन कडून आग विझवण्याचे शर्थीचे सुरु आहेत.

भिवंडीतील कापड कारखान्याला आग

भिवंडीतील नारायण कंपाउंड येथील कापड कारखान्याला मध्यरात्री आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांन कडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. परंतू आगीचे कारण समजू शकलेले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 3:53 am

Web Title: fire in loom factory in bhiwandi
Next Stories
1 ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे घोडबंदरला स्थलांतर?
2 दिवा-पनवेल उपनगरीय वाहतूक दुर्लक्षित
3 शिस्तसंकल्प!
Just Now!
X