05 June 2020

News Flash

मानखुर्दमध्ये केमिकल गोडाऊनला भीषण आग

अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत

मानखुर्दच्या मंडल भागात एका केमिकल गोडाऊनला भीषण आग लागली असून, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. मंडल भागातील इंदिरा नगर झोपडपट्टीचा हा भाग असल्यामुळे भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आगीचे स्वरुप भीषण असून, अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जीवीतहानीची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2016 4:36 pm

Web Title: fire in mankhurd godown
टॅग Fire
Next Stories
1 चेंबूरमध्ये एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला, तरुणीचा मृत्यू
2 मालक बिल्डरकडून भाडेकरूंची कोंडी
3 नालेसफाईसाठी पालिका अधिकाऱ्यांची सुट्टी रद्द
Just Now!
X