News Flash

वनाधिकारीपदाच्या परीक्षेचा वाद ‘मॅट’मध्ये

एमपीएससीतर्फे महाराष्ट्र वनसेवेतील अधिकारी पदांकरिता झालेल्या पूर्व परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी ऐनवेळी मराठी माध्यमाची सोय नाकारण्यात आल्याने उमेदवारांनी ‘मॅट’कडे दाद मागतिली आहे.

| August 31, 2014 04:36 am

एमपीएससीतर्फे महाराष्ट्र वनसेवेतील अधिकारी पदांकरिता झालेल्या पूर्व परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी ऐनवेळी मराठी माध्यमाची सोय नाकारण्यात आल्याने उमेदवारांनी ‘मॅट’कडे दाद मागतिली आहे. ‘मॅट’ने या प्रकरणी लोकसेवा आयोगाला एका आठवडय़ाच्या आत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 4:36 am

Web Title: forest officer mat
टॅग : Forest Officer,Mat
Next Stories
1 राष्ट्रवादीच्या काँग्रेसविरोधी भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज- मुख्यमंत्री
2 राज्यातील पोलिसांना विशेष रजा मिळणार
3 आनंदाच्या उत्सवात ‘सोन्या’ची संधी
Just Now!
X