News Flash

VIDEO : दरवाजा नसलेला एकमेव किल्ला

एकेकाळी या किल्ल्यावरून टेहळणी केली जायची.

VIDEO : दरवाजा नसलेला एकमेव किल्ला

महाराष्ट्रात व भारतात शेकडो किल्ले आहेत. परंतु दरवाजा नसलेला एकमेव किल्ला म्हणजे धारावीचा. अत्यंत छोटासा परंतु खुपच मोक्याचा असा हा किल्ला आहे. एकेकाळी या संपूर्ण परीसरावर या किल्ल्यावरून टेहळणी केली जायची. मुंबईमधल्या नद्यांमधून जलवाहतूक होत असे व धारावीच्या किल्ल्याला लागून होणाऱ्या व्यापारी मालाच्या बोटींवर नजर ठेवण्याचं काम इथले शिपाई करत असत.

हा व्हिडीओ नी गोष्ट मुंबईची ही व्हिडीओ सीरिज कशी वाटली हे यु ट्यूब व फेसबुकच्या कमेंट बाॅक्समध्ये आवर्जून सांगा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2020 8:36 am

Web Title: fort in mumbai without door know your city jud 87
Next Stories
1 ‘एन ९५ मास्क’च्या विक्रीवर निर्बंध
2 Yes Bank crisis : अर्थभूकंप!
3 शहरे-उद्योगविकासाचा संकल्प
Just Now!
X