News Flash

मुंबई : अंधेरीत घराचे छत कोसळल्याने चार जण गंभीर जखमी

या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घराचे छत कोसळून झालेल्या अपघातात घरातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना अंधेरी पश्चिम येथे रविवारी घडली. या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 4:50 pm

Web Title: four people injured after portion of a house collapsed in andheri west aau 85
Next Stories
1 रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम मार्गावर जंबो मेगाब्लॉक
2 अंधेरी, जोगेश्वरीवासीयांना रविवारी तीन दिवसांनी पाणी 
3 शिक्षणाच्या माध्यमातून बदल घडवणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी
Just Now!
X