News Flash

देहविक्रय करणाऱ्या चार मुली ताब्यात

मुंबईच्या डी. बी. मार्ग या भागातील कृष्णा बिल्डिंगवर छापा मारत मुंबई पोलिसांनी देहविक्रय करणाऱ्या चार मुलींना ताब्यात घेतले.

| December 23, 2013 01:53 am

मुंबईच्या डी. बी. मार्ग या भागातील कृष्णा बिल्डिंगवर छापा मारत मुंबई पोलिसांनी देहविक्रय करणाऱ्या चार मुलींना ताब्यात घेतले.
या चार मुलींबरोबरच त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या चार महिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई  रविवारी रात्री उशिरा करण्यात आली.   या चार मुलींपैकी एकही मुलगी अल्पवयीन नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 विशेष म्हणजे गेल्या वर्षीही याच भागातील एका बिल्डिंगवर मारलेल्या छाप्यात ३५०हून अधिक मुलींना ताब्यात घेण्यात आले
होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 1:53 am

Web Title: four sex worker girls held in mumbai
Next Stories
1 अध्यात्मातील विवेकातूनच विज्ञानाची प्रगती- भटकर
2 एक्सलन्स के पिछे भागो, सक्सेस अपने आप पिछे आएगा
3 नरिमनपेक्षा बीकेसीचा भाव वधारला
Just Now!
X