तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला गुंड गजानन मारणे याने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी, १५ जानेवारीला मारणेची तळोजा तुरुंगातून सुटका झाली. त्या वेळी मुंबई-पुणे महामार्गावरून त्याची मिरवणूक काढण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याची जामिनावर सुटकाही झाली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2021 1:00 am