News Flash

गँगस्टर अश्विन नाईकला अटक

गँगस्टर अश्विन नाईक याला आज पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.

गँगस्टर अश्विन नाईक याला आज पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. दादरमधील एका व्यापाऱ्याकडून १५ लाखांची खंडणी घेताना अश्विन नाईकला दादर पोलिसांनी रंगेहात पकडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 6:41 pm

Web Title: ganster ashwin naik arrested by dadar police
टॅग : Nirbhaya
Next Stories
1 काय आहे हेराल्ड प्रकरण?
2 तरुणांच्या विचारांना व्यासपीठ
3 भटकी कुत्री पकडण्यासाठी पालिका भाडय़ाने वाहने घेणार
Just Now!
X