25 October 2020

News Flash

दुष्काळात ‘मुंबई मान्सून’चा अनुभव

घाटकोपरमधील पंतनगर येथे जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले.

(छायाचित्र : गणेश शिर्सेकर)  

एकीकडे पाण्यावरून राज्यभर बोंब सुरू असताना घाटकोपरमधील पंतनगर येथे जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. फुटलेल्या जलवाहिनीतून वाहणाऱ्या पाण्याने परिसरातील रस्ता जलमय झाला होता. ते पाहून येणारा पावसाळा असाच असेल, अशी प्रतिक्रिया देत वाहनचालक तेथून मार्गक्रमण करत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 2:32 am

Web Title: ghatkopar pantnagar broken water pipeline
Next Stories
1 महापालिकेची नालेसफाई अपयशाची परंपरा कायम
2 नागरी समस्यांबाबत नगरसेवक-प्रशासन उदासीन
3 ..तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील
Just Now!
X