मुंबईमध्ये शंभर वर्षांपूर्वी लोकं एकतर चाळींमध्ये रहात किंवा त्यांची स्वत:ची घरं असायची. मात्र १०४ वर्षांपूर्वी सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीचा प्रकल्प (काही जणांच्या मते आशियातील पहिला प्रकल्प) इथं उभारण्यात आला तो म्हणजे गांवदेवीतील सारस्वत कॉलनी. लोकांनी एकत्र येऊन सोसायटी बांधण्याची ही कल्पना त्यावेळी अभिनव अशी होती.

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
28 kg of on single use plastic seized by nmmc in navi mumbai
नवी मुंबईत २८ किलो एकल वापर प्लास्टिक जप्त, ९० हजार रुपयांचा दंड वसूल
fire broke out in vasai industrial estate
वस‌ईच्या औद्योगिक वसाहतीत भीषण आग; औद्योगिक कचऱ्यामुळे आग लागल्याचा शक्यता

आजही ही सोसायटी दिमाखात उभी आहे. मुंबईला दिलेलं योगदान म्हणता येईल अशी ही कल्पना कशी पुढे आली हे सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…