News Flash

गोष्ट मुंबईची : मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावं कशी पडली?

gosht mumbaichi episode 67 । गोष्ट मुंबईची - भाग ६७

gosht mumbaichi episode 67 । गोष्ट मुंबईची - भाग ६७

सीएसएमटीचं मूळ नाव व्हिक्टोरिया टर्मिनसच्या आधी बोरीबंदर होतं. मस्जिद बंदर हे नाव मुस्लिमांच्या नाही तर ज्यूंच्या धर्मस्थळावरून पडलं असं सांगितलं जातं. मुंबईतल्या अनेक वास्तूंप्रमाणेच रेल्वे स्थानकांच्या नावांमागेही एक रंजक इतिहास आहे, वदंता आहेत… मुंबईच्या रेल्वेस्थानकांचा हा पैलू उलगडून सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 8:55 am

Web Title: gosht mumbaichi history of mumbai history of local station names bmh 90
Next Stories
1 मुलांच्या रक्षणासाठी कृतिगट
2 केंद्रापेक्षा राज्याच्या कर्जरोख्यांना अधिक प्रतिसाद
3 संगीतकार वनराज भाटिया कालवश
Just Now!
X