News Flash

Video : गोष्ट मुंबईची – पश्चिम रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली – भाग २

अवघ्या २१ महिन्यात बांधलेल्या भव्य बाँबे सेंट्रल स्थानकापासून ते माहिमपर्यंतच्या स्थानकांच्या नावामागचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...

बाँबे सेंट्रल स्थानकापासून ते माहिमपर्यंतच्या स्थानकांच्या नावामागचा इतिहास

असं सांगितलं जातं की वरळीचा प्रसिद्ध बंधारा बांधणाऱ्या रामजी शिवजी प्रभूच्या स्वप्नात महालक्ष्मी देवी आली व तिनं बंधाऱ्याचा मार्ग सुकर केला. शापूरजी पालन यांनी अवघ्या २१ महिन्यात बांधलेल्या भव्य बाँबे सेंट्रल स्थानकापासून ते माहिमपर्यंतच्या स्थानकांच्या नावामागचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 10:33 am

Web Title: gosht mumbaichi history of mumbai history of western line local station names part 2 scsg 91
Next Stories
1 “सुरुवातीला लोक म्हणायचे, शिवसेना ५-६ महिन्यांत बंद पडेल; पण…”, संजय राऊतांनी सांगितली आठवण!
2 मुंबई निर्बंधांतच
3 नववी ते बारावीचे यापुढे वर्षभर मूल्यमापन
Just Now!
X