चिंचेच्या भरपूर झाडांमधली पोकळी म्हणून चिंचपोकळी. मुंबई जिथं संपते ती हद्द म्हणजे शीव किंवा इस्रायलमधल्या माउंट सायन वरून दिलेलं सायन. मुंबईतल्या मध्य रेल्वेवरील स्थानकांना नावं कशी पडली याचा रंजक इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर मुंबईची गोष्ट या मालिकेतील इतर भाग बघण्यासाठी ‘लोकसत्ता लाईव्ह’ या आमच्या यू ट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या.