News Flash

Mumbai Port Trust : सर्वात मोठ्या जमीनदारांपैकी एक संस्था

गोष्ट मुंबईची : भाग ६३

सर्वात मोठ्या जमीनदारांपैकी एक संस्था... गोष्ट मुंबईची : भाग ६३

ब्रिटिश किंवा गोऱ्यांसाठी बोटीचा धक्का वेगळा होता, व नेटिव्ह किंवा कोकणातून, दक्षिण भारतातून येणाऱ्यांसाठी धक्का वेगळा होता. भारतीयांसाठी असलेला ओरिजिनल भाऊचा धक्का मूडी बे इस्टेट भागात मिंट रोडजवळ होता, तो नंतर पुढे गेला जो आत्ता भाऊचा धक्का म्हणून ओळखला जातो. मुंबई उत्कृष्ट बंदर असल्यामुळे तिचा उत्कर्ष झाला आणि यामध्ये मोलाचा वाटा होता, मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या जमीनदारांपैकी एक असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टचा. हा सगळा इतिहास सांगतायत, खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 11:33 am

Web Title: gosht mumbaichi history of mumbai port trust history of mumbai bmh 90
Next Stories
1 करोना चाचणीचे बनावट अहवाल देणारा अटकेत
2 अर्णब यांच्याविरोधातील फौजदारी अब्रुनुकसानीच्या कारवाईची मागणी न्यायालयाने फेटाळली
3 ‘दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकला!’
Just Now!
X