News Flash

मुंबईतून सिद्दीला हाकलवणारी भंडारी व कोळ्यांची मिलिशिया

मुंबईवरच्या पहिल्या भीषण हल्ल्याचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...

gosht mumbaichi, history of mumbai, story of mumbai, Aurangzeb, siddi sardaar
पहिलं अँग्लो इंडियन वॉर किंवा मुंबईवरच्या पहिल्या भीषण हल्ल्याचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...

इंग्रजांचं मुघलांशी वितुष्ट आल्यावर औरंगजेबाच्या सिद्दी या सरदारानं मुंबईवर हल्ला केला व मुंबई आपल्या हुकुमाखाली आणली. इंग्रजांवर मानहानीकारक अटी लादत तह झाला पण सिद्दी काही मुंबईतून काढता पाय घेत नव्हता. शेवटी रुस्तमजी या पारशी गृहस्थाच्या नेतृत्वाखाली भंडारी व कोळी लोकांनी मिलिशिया उभारला ज्यांनी सिद्दीला मुंबईतून हाकललं. पहिलं अँग्लो इंडियन वॉर किंवा मुंबईवरच्या पहिल्या भीषण हल्ल्याचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या मालिकेतील हा भाग कसा वाटला जरूर कळवा. त्याचबरोबर ‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2021 8:50 am

Web Title: gosht mumbaichi history of mumbai story of mumbai history aurangzeb ziddi sardaar bmh 90
टॅग : Mumbai News
Next Stories
1 राज्यात पुरेपूर लसवापर
2 फसवणूक झालेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी परवानगी द्या!
3 चार महिन्यांचा पाऊस दोन महिन्यांत
Just Now!
X