केसरबाई केरकर, अल्लादिया खान, मामा वरेरकर, तात्या आमोणकर अशा अनेक दिग्गजांच्या वास्तव्यानं पावन झालेली राघव वाडी आधी हाजी कासम वाडी नावानं परिचित होती. कलाक्षेत्रातील योगदानापासून ते स्वातंत्र्यसमरापर्यंतच्या अनेक ऐतिहासिक घटनांचा वारसा असलेल्या व कलेचे माहेरघर असलेल्या राघववाडीचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? गोष्ट मुंबईची ही पूर्ण सिरीज तुम्हाला आवडतेय का? हे यूट्यूब चॅनेलवरील कमेंटबॉक्समध्ये लिहायला विसरू नका.