धोबीघाट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर महालक्ष्मीमधला अवाढव्य धोबीघाट येतो. पण मलबार हिलवर बाणगंगा परीसरातही सहा सात मिनी धोबी घाट अजून आपलं अस्तित्व टिकवून आहेत. सुरूवातीला सीएसटी स्टेशन परीसरात असलेला धोबीघाट नंतर महालक्ष्मीला हलवण्यात आला. आता तलावही राहिलेला नाही पण बंद पडूनही धोबीतलाव हे नाव मात्र शाबूत आहे. या जुन्या धोबीघाटांची वैशिष्ट्यं सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या मालिकेचे आत्तापर्यंत इतर भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा ही लिंक