News Flash

Video : पश्चिम रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली? – भाग ४

gosht mumbaichi : पश्चिम रेल्वे मार्गांवरील स्थानकांचा इतिहास सांगताहेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...

गोष्ट मुंबईची (gosht mumbaichi) : अंधेरी ते गोरेगाव स्थानकांच्या नावांचा इतिहास काय आहे?

‘गोष्ट मुंबई’ची या विशेष मालिकेत मुंबईच्या इतिहासाबरोबरच रेल्वे स्थानकांच्या नावामागील रंजक इतिहासावर प्रकाश टाकण्यात येत आहे. मागील काही भागात या मालिकेत मध्य रेल्वेच्या मार्गावरील स्थानकांचा इतिहास जाणून घेण्यात आला. आता या भागात पश्चिम रेल्वेवरील रेल्वे स्थानकांच्या नावांबद्दल माहिती करून देण्यात येत आहे. गेल्या ३ भागात चर्चगेट ते विलेपार्ले येथील स्थानकांबद्दल माहिती जाणून घेतली. या भागात अंधेरी ते गोरेगाव स्थानकांची नावं कशी पडली? हा इतिहास सांगताहेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 9:24 am

Web Title: gosht mumbaichi video western railway mumbai western railway stations mumbai name railway station history part 4 abn 97
Next Stories
1 महसूल विभागाची मोठी कारवाई; नवी मुंबईतून ३०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त
2 ‘शिवम’वर आधीही कारवाई
3 या देशात कसाबलाही कायदेशीर हक्क मिळाले
Just Now!
X