मुंबईतील फोर्ट भागातील इमारती बघून आपल्याला असं वाटतं की हे सगळंच आपल्याला ब्रिटिशांनी दिलंय. पण असं नाहीये, अशा अनेक वास्तू आहेत ज्यासाठी निधी भारतीयांनी दिला, महत्त्वाची पदं भारतीयांनी भूषवली, इतकंच नाही तर वास्तूरचनाही भारतीयांनी केली. अशा भारतीयांमध्ये एक होते सर कवासजी जहाँगीर. जहाँगीर आर्ट गॅलरीमुळे सर्वज्ञात असलेल्या या जहाँगीर कुटुंबीयांनी मुंबईला दिलेल्या वास्तुंची महती सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
‘गोष्ट मुंबईची’ ही व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 11:07 am