तिनशे वर्षांपूर्वी मुंबईतले धनाढ्य लोकं फोर्टमध्ये म्हणजे किल्ल्याच्या आत रहायचे. इतर भारतीय किंना नेटिव्ह लोकं किल्ल्याच्या बाहेर म्हणजे धोबीतलाव, मांडवी वगैरे भागात रहायचे. फोर्टमधली त्यावेळची म्हणजे ३०० वर्षांपूर्वी भारतीयांची लोकसंख्या होती १५ हजार, त्यात १० हजार पारशी होते. फोर्टमध्ये पारशी समाजाच्या एकूण सात अग्यारी किंवी धर्मस्थळं आहेत. या अग्यारीच्या केंद्रभागी होमकुंडासारखी आग जळत असते. मुंबईतल्या या अग्यारीची माहिती सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
‘गोष्ट मुंबईची’ ही व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2020 3:00 pm