News Flash

Video : बॅलार्ड इस्टेट व बॅलार्ड पिअर… दोघांत फरक काय आहे?

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पहिल्या अध्यक्षांच्या नावे जी इस्टेट बांधण्यात आली ती म्हणजे बॅलार्ड इस्टेट. समुद्र खोल करताना जो कातळ तोडला त्याच्या भरावातून हा भाग तयार

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पहिल्या अध्यक्षांच्या नावे जी इस्टेट बांधण्यात आली ती म्हणजे बॅलार्ड इस्टेट. समुद्र खोल करताना जो कातळ तोडला त्याच्या भरावातून हा भाग तयार करण्यात आला. बॅलार्ड इस्टेट व बॅलार्ड पिअर किंवा बॅलार्ड बंदर या दोन वेगळ्या वास्तू आहेत. बॅलार्ड पिअर हे एकेकाळी आंतरराष्ट्रीय वाहतुकीचं बंदर होतं. इथंच मोल रेल्वे स्टेशन होतं जिथून आताच्या पाकिस्तानमधील पेशावरला जाणारी फ्रंटियर मेल सुटायची. या भागाचा रंजक इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 10:38 am

Web Title: goshta mumbaichi difference between ballard estate and ballard pier scsg 91
Next Stories
1 साखर कारखान्यांनी प्राणवायू निर्मिती करावी
2 कुशल मजुरांविना बांधकाम क्षेत्राला खीळ 
3 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लस प्रभावी
Just Now!
X