मुंबईमधल्या दिमाखदार वास्तुंमध्ये ज्यांचा समावेश करता येईल त्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांचं मुख्यालय व रीगल सिनेमाचा उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्र पोलिसांचं मुख्यालय म्हणून याचा वापर करण्यापूर्वी हे नाविकांचं वसतीस्थान होतं. इतकंच नाही तर ही इमारत म्हणजे चक्क विधानभवन होतं. तर अनेक गोष्टींमध्ये रीगल सिनेमाची इमारत अग्रस्थानी होती. मुंबईच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या या ऐतिहासिक वास्तुंचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.