13 August 2020

News Flash

Video: मलबार हिल – साधूंच्या समाध्या असलेले आखाडे

मलबार हिलमध्ये आजही आखाडे शिल्लक

मलबार हिल म्हणजे मंत्र्यांचे बंगले व उच्चभ्रू लोकांची निवासस्थानं अशी ओळख आहे. पण या मलबार हिलवर साधुंच्या समाध्या असलेले काही आखाडे अजून शिल्लक आहेत हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

इस्लामी राजवटीत जेव्हा साधुंनी हातात शस्त्रं घेतली तेव्हा असे अनेक आखाडे देशभर तयार झाले. मलबार हिलवर असे दहा बारा आखाडे होते त्यातले मोजके आजही शिल्लक आहेत. त्या परंपरेतील साधुंना व साध्वींना आजही या ठिकाणी परंपरेप्रमाणे पुरण्यात येतं. या आखाड्यांचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 9:23 am

Web Title: gost mumbai chi malabar hill area sadhus samadhi akhada jud 87
Next Stories
1 दक्षिण मुंबईत पाच कृत्रिम तलाव
2 सार्वजनिक वाहतूक ‘करोना’ग्रस्त!
3 करोनाच्या भीतीपेक्षा रोजगार महत्त्वाचा
Just Now!
X