23 September 2020

News Flash

हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर

हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून, वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

| September 1, 2015 09:34 am

सीएसटी ते भायखळा रेल्वे वाहतूक बंद राहिल.

हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून, वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
आज सकाळी आठच्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या. रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिग्नलची वायर चोरीला गेल्याने या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याचे समजते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2015 9:34 am

Web Title: harbour local late by half hour
टॅग Harbour,Railway
Next Stories
1 नवीन भूसंपादन कायद्यासाठी राज्यात हालचाली!
2 आदिवासींच्या जमिनींच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरू!
3 आव्हाडांपाठोपाठ सचिन अहिर यांचीही दहीहंडी रद्द
Just Now!
X