News Flash

हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

वडाळा स्थानकात बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

(संग्रहित छायाचित्र)

हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मनस्तापाचा सामना करावा लागला. मुंबईवरुन वाशी- पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली असून वडाळा स्थानकात बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.

हार्बर रेल्वेवर वडाळा स्थानकात बुधवारी सकाळी बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे वाशी- पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. या बिघाडामुळे मुंबई सीएसएमटीवरुन वाशीला जाणारी एक लोकल ट्रेन रद्द करण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 10:05 am

Web Title: harbour railway service delay 6 after technical fault in local train at wadala
Next Stories
1 पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा दर
2 ३३,००० रुद्राक्षांनी साकारली शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा; जयंतीनिमित्त अभिवादन
3 पुढील मुख्यमंत्रीही मीच!
Just Now!
X