08 August 2020

News Flash

टँकर उलटल्याने जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी

विक्रोळीनजीकच्या गांधीनगर पुलावर हा कंटेनर उलटला आहे.

जोगेश्वरी- विक्रोळी लिंक मार्गवर गुरूवारी सकाळी  टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विक्रोळीनजीकच्या गांधीनगर पुलावर हा टँकर उलटला आहे. सध्या वाहतूक विभागाकडून हा टँकर मार्गावरून हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यामुळे सध्या या मार्गावर जोगेश्वरीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत. याशिवाय, कांजुरमार्ग आणि मुलूंड परिसरातदेखील वाहतुकीची कोंडी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2015 11:24 am

Web Title: heavy traffic on jogeshwari vikhroli link road
टॅग Transport
Next Stories
1 पदपथावरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा
2 प्लेटलेटदाते होताय..
3 सदोष अग्निसुरक्षा यंत्रणा असलेल्या ३०८ इमारतींना नोटीस
Just Now!
X