23 September 2020

News Flash

मेळघाटप्रकरणी न्यायालयाने सरकारला फटकारले

मेळघाटात गेल्या पाच महिन्यांत कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण १५०च्या आसपास असल्याची बाब गुरुवारच्या सुनावणीत उघडकीस आली.

| May 1, 2015 04:17 am

मेळघाटात गेल्या पाच महिन्यांत  कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण १५०च्या आसपास असल्याची बाब गुरुवारच्या सुनावणीत उघडकीस आली. यामागे कुपोषण हे एकमेव कारण नाही. तर मलेरियाची औषधे वेळेत उपलब्ध न झाल्यानेही बरेच मृत्यू झाल्याची बाबही समोर आली. सरकारी आरोग्य केंद्रांवर औषधे उपलब्ध नाहीत ही बाब खपवूनच घेतली जाणार नाही, असे फटकारत  कुपोषणाची समस्या आटोक्यात आणण्यासाठी काय केले याचा तेथील प्रकल्प अधिकाऱ्याने पुढील सुनावणीच्या वेळी खुलासा करावा, असे आदेश न्यायालायने दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2015 4:17 am

Web Title: high court slams government over melghat malnutrition
टॅग Malnutrition
Next Stories
1 वडाळा बलात्कारप्रकरणी तरुणाला अटक
2 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
3 मुंबईहून कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प
Just Now!
X