News Flash

गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे रुग्णालयातून घरी

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना रविवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

| August 12, 2013 03:17 am

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना रविवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात
आले.
फुफ्फुसावरील लहानशा शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती उत्तम आहे.
शिंदे यांच्यावर ४ ऑगस्टला शस्त्रक्रिया झाली होती. ते पाच-सहा दिवसांत नियमित कामकाज सुरू करतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 3:17 am

Web Title: home minister shinde released to home
Next Stories
1 देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात ३० लाख कुशल मनुष्यबळाची चणचण
2 सिद्धार्थ रुग्णालयातील शवागार केंद्राविरोधात रहिवासी रस्त्यावर
3 ठाण्याच्या क्रांती दौडला ढिसाळ नियोजनाचा फटका!
Just Now!
X